- :- विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भाषेचे शिवाजी
- :- विनायक जनार्दन करंदीकर - विनायक
- :- दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भाषेचे पाणिनी
- :- शाहीर राम जोशी - शाहिरांचा शाहीर
- :- ग. त्र.माडखोलकर - राजकीय कादंबरीकार
- :- गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर
- :- त्रंबक बापूजी ठोंबरे - बालकवी
- :- प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
- :- राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम
- :- विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
- :- निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम
- :- चिंतामण त्रंबक खानोलकर - आरती प्रभू
- :- आत्माराम रावजी देशपांडे - अनिल
- :- न. वा. केळकर - मुलाफुलाचे कवी
- :- ना. चि. केळकर - साहित्यसम्राट
- :- यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी
- :- ना.धो.महानोर - रानकवी
- :- संत सोयराबाई - पहिली दलित संत कवयित्री
- :- सावित्रीबाई फुले - आधुनिक मराठी कवितेच्या जननी
- :- बा.सी. मर्ढेकर - मराठी नवकाव्याचे/कवितेचे जनक, निसर्गप्रेमी
- :- कृष्ण शास्त्री चिपळूणकर - मराठीचे जॉन्सन
- :- वसंत ना. मंगळवेढेकर - राजा मंगळवेढेकर
- :- माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस
- :- नारायण वामन टिळक - रेव्हरंड टिळक
- :- सेतू माधवराव पगडी - कृष्णकुमार
- :- दासोपंत दिगंबर देशपांडे - दासोपंत
- :- हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी
- :- रघुनाथ चंदावरकर - रघुनाथ पंडित
- :- सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व
- :- दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी
- :- माधव त्रंबक पटवर्धन - माधव जुलियन
- :- शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर
- :- गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
- :- नारायण मुरलीधर गुप्ते - बी
- :- दत्तात्रय कोंडो घाटे - दत्त
- :- नारायण सूर्याजीपंत ठोसर - समर्थ रामदास स्वामी
- :- मोरोपंत रामचंद्र पराडकर - मोरोपंत
- :- यशवंत दिनकर पेंढारकर – यशवंत
- :- अनंत भवानीबावा घोलप - अनंतफंदी
- :- एकनाथ सूर्यनारायण पैठणकर - एकनाथ, एकाजनार्दन
- :- विनायक जनार्दन करंदीकर - एक मित्र, विनायक
- :- केशव सदाशिव रिसबूड - के.स.रि.
- :- गोविंद दत्तात्रय दरेकर - गोविंद
- :- गुंडम अनंतनायक राऊळ - गोविंदप्रभु
- :- तुकाराम बोल्होबा मोरे/अंबिले - तुकाराम/तुका
- :- दत्तात्रय कोंडो घाटे - दत्त
- :- दगडू पवार - दया पवार
- :- श्रीपाद नारायण मुजुमदार - नारायणसुत
- :- श्रीधर कृष्ण कुलकर्णी(रेठरेकर) - पठ्ठे बापूराव
- :- शाहीर प्रभाकर जनार्दम दातार - प्रभाकर
- :- बहिणाबाई नथूजी चौधरी - बहिणाबाई
- :- कु.बहिणा आऊदेव कुलकर्णी (सौ.बहिणा रत्नाकर पाठक) - संत बहिणाबाई
- :- ज्ञानदेव विठ्ठलपंत कुलकर्णी - बापरखुमादेवीवर/बापविठ्ठलसुत
- :- कृष्णाजी केशव दामले - केशवसुत/आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक
डॉ. आंबेडकर १. प्रज्ञावंत बाबासाहेबांनी संपादित केलेल्या पदव्या : डॉ. आंबेडकरांनी तब्बल ३२ पदव्या संपादित केल्या होत्या. यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee – Its origin and its solution), एलएलडी (HIS achievements, Leadership and authoring the constitution of India), डी.लिट. या काही महत्वाच्या पदव्या आहेत. २. आंबेडकरांनी लिहिलेले महत्वाचे ग्रंथ : Caste in Hindu (1916), The problem of Rupee (1923), Annhilation of Caste (1935), Federation Versus Freedom (1939), Ranade, Gandhi and Ginnah (1943), Communal Deadlock and a Way to solve it (1945), What congress and Gandhi have done to the untouchables? (1945), Pakistan or Partition of India (1945), State and Minorities (1947), Maharashtra as a Linguistic state (1948), The untouchable (1948), Who were shudra (1945), Buddha and his Dhammas (1957). ३. डॉ. आंबेडकरांनी सुरु केलेली वर्तमानपत्रे : मूकनायक (१...

Comments
Post a Comment