अखेर प्रतिक्षा संपली
मेगा पोलीस भरती 2019 नुकतेच वेळापत्रक जाहीर झाले असून फॉर्म भरण्याची मुदत 3-9-2019 ते 23-9-2019 आहे. सर्व जिल्हानिहाय जाहिराती पेपर मध्ये 3 सप्टेंबर पासून येणार आहेत
पोलीस भरती सुद्धा महापरीक्षा पोर्टल मार्फत होणार आहे.
अगोदर लेखी होणार आहे
सर्व विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेच्या तयारीला लवकर लागावे...
Notifications
Apply online
महाराष्ट्र राज्य पोलीस दलात ३४५० जागा
पोलीस शिपाई
पदांची संख्या :-
मुंबई - १०७६
ठाणे शहर - १००
पुणे शहर - २१४
पिंपरी चिंचवड - ७२०
नागपूर शहर - २८८
नवी मुंबई - ६१
औरंगाबाद शहर - ९१
सोलापूर शहर - ६७
मुंबई रेल्वे - ६०
रायगड - ८१
पालघर - ६१
सिंदुधुर्ग - २१
रत्नागिरी - ६६
जळगाव - १२८
धुळे - १६
नंदूरबार - २५
कोल्हापूर - ७८
पुणे ग्रामीण - २१
सातारा - ५८
सांगली - १०५
जालना - १४
भंडारा - २२
पुणे रेल्वे - ७७
शैक्षणिक पात्रता :- १२ वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता : -
पुरुष उमेदवार :- उंची १६५ सेमी पेक्षा कमी नसावी, छाती न फुगवता ७९ सेमीपेक्षा कमी नसावी
महिला उमेदवार :- उंची १५५ सें.मी पेक्षा कमी नसावी
वयोमर्यादा :- ३० सप्टेंबर २०१९ रोजी अमागासवर्गीय उमेदवाराकरिता कमाल २८ वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३३ वर्षे
आवेदनाची अंतिम तारीख :- २३ सप्टेंबर २०१९
🚨 पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी महत्वाची सूचना
● विद्यार्थ्यांना एकूण 5 वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरता येईल, परंतु एका पदाच फॉर्म एकदाच भरता येईल.
1) शहरी/ग्रामीण पोलीस
2) SRPF
3) कारागृह पोलीस
4) लोहमार्ग पोलीस
5) बँडपथक पोलीस
🏃♂🏃♀पोलीस भरती प्रक्रियेत मोठे बदल, शारीरिक चाचणी परीक्षेच्या निकषांमध्ये बदल :
•पोलीस भरती प्रक्रियेत उमेदवारांच्या हिताच्या दृष्टीने काही बदल करण्यात आले आहेत. सप्टेंबर 2019 पासून सुरु होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेतून पुल अप्स आणि लांब उडी वगळण्यात आली आहे. यापूर्वी पुल अप्स आणि लांब उडीसाठी प्रत्येकी 20 गुण परीक्षांमध्ये देण्यात येत होते.
•पूर्वीची शारीरिक चाचणी महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी 100 गुणांची होती, ती आता 50 गुणांची होणार आहे.
•शारीरिक चाचणी देण्यासाठी आता लेखी परीक्षा किमान 35 टक्के गुण खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 33 टक्के गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक आहेत.त्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरात प्रवर्ग निहाय नमूद केलेल्या पद संख्येच्या 1:5 प्रमाणात शारीरिक चाचणी परीक्षेत पात्र ठरवण्यात येतील.
▫️याआधी शारीरिक चाचणीतील गुण▫️
√√√√पुरुष उमेदवार√√√√
•5 किमी धावणे - 20 गुण
•100 मीटर धावणे - 20 गुण
•लांब उडी - 20 गुण
•गोळा फेक - 20 गुण
•पुल अप्स - 10 गुण
√√√√महिला उमेदवार√√√√
•3 किमी धावणे - 25 गुण
•100 मीटर धावणे - 25 गुण
•गोळा फेक ( 4 किलो ) - 25 गुण
•लांब उडी - 25 गुण
✴️ शारीरिक चाचणी परीक्षेतील बदल ✴️
√√√√पुरुष उमेदवार√√√√
•1600 मीटर धावणे - 30 गुण
•100 मीटर धावणे 10 गुण
•गोळा फेक 10 गुण
√√√√महिला उमेदवार√√√√
•800 मीटर धावणे - 30 गुण
•100 मीटर धावणे - 10 गुण
•गोळा फेक - 10 गुण
•जुन्या शारीरिक चाचणीमध्ये पुरुषांसाठी 5 किलोमीटर धावणे गरजेचे होते. मात्र आता केवळ 1600 मीटर धावावे लागणार आहे. याशिवाय महिलांसाठी 3 किलोमीटर धावल्यानंतर 25 गुण मिळायचे, मात्र आता 800 मीटर धावल्यानंतर 30 गुण मिळणार आहेत.
•मात्र लेखी परीक्षा आधी न घेता शारीरिक चाचणी व्हावी, अशी पोलीस भरतीसाठीच्या इच्छुक उमेदवारांची मागणी आहे. मात्र सप्टेंबर 2019 पासून होणारी पोलीस भरती या नव्या नियमानुसार होईल. या नव्या पोलीस भरतीच्या नियमानुसार पुल अप्स आणि लांब उडी वगळण्यात आली आहे. यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला असला तरी, काही उमेदवार सुरुवातीला लेखी परीक्षेऐवजी शारीरिक चाचणी घेण्यावर ठाम आहेत.
Comments
Post a Comment