Skip to main content

Posts

Showing posts from November, 2020

घटने मध्ये उल्लेख नसलेल्या बाबी

🔶धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतरत्र नाही 🔶समाजवादी शब्द केवळ प्रस्ताविकेत आढळतो घटनेत इतरत्र नाही 🔶घटनेत समाजवादी शब्द चा अर्थ स्पष्ट केलेले नाही 🔶घटनेच्या सुरुवातीनंतर नागरिकत्व संपादन समाप्ती बाबत स्थायी तरतुदी दिल्या नाहीत 🔶घटनेत अस्पृश्यता या शब्दच अर्थ स्पष्ट केलेला नाही 🔶घटनेत कोठेही अल्पसंख्याक शब्दचा अर्थ स्पष्ट केलेला नाही 🔶घटनेत मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही 🔶घटनेत घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेलं नाही 🔶संसदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपती वर कोणतेही कालमर्यादा घातली नाही 🔶उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगितली नाहीत 🔶पंतप्रधानचा कालावधी घटनेनं निश्चित केलेला नाही 🔶संसदीय शासनव्यवस्थाच्या तत्वाचे वर्णन करणयात आलेले नाही 🔶घटनेत मंत्रिमंडळ च्या रचनेची तरतूद नाही 🔶कॅबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत न्हवता 🔶कॅबिनेट समित्यांचा घटनेत उल्लेख नाही 🔶महान्यायवादी चा कालावधी घटनेत नाही व पदावरून दूर करण्याची पद्धत पण दिली नाही 🔶राज्यसभा सदस्यचा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही 🔶घटनेत सदस्यांच्या पे...

भारतीय राज्यघटनेच्या महत्त्वाचे काही अनुच्छेद

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे कलम १४. - कायद्यापुढे समानता कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा कलम १८. - पदव्या संबंधी कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार. कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना कलम ४४. - समान नागरी कायदा कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग कलम ६३. - उप...

आरबीआई ने Twitter पर बनाया विश्व रिकॉर्ड, फालोअर्स की संख्या 10 लाख के पार

दुनिया के सबसे शक्तिशाली अमेरिका के केंद्रीय बैंक फेडरल रिजर्व (US Federal Reserve) के ट्विटर पर फॉलोअर्स की संख्या सिर्फ 6.67 लाख है.  भारतीय रिजर्व बैंक (आरबीआई) के ट्विटर पर ‘फालोअर्स’ की संख्या 10 लाख को पार कर गई है. यह उपलब्धि हासिल करने वाला रिजर्व बैंक दुनिया का पहला मौद्रिक प्राधिकरण हो गया है. आरबीआई गवर्नर शक्तिकांत दास का अलग ट्विटर हैंडल है. इस पर फालोअर्स की संख्या 1.35 लाख है. माइक्रोब्लॉगिंग साइट पर दस लाख फॉलोअर्स (Twitter followers) के साथ कम मौद्रिक ताकत वाले भारतीय रिजर्व बैंक ने अमेरिका के फेडरल रिजर्व तथा यूरोपीय केंद्रीय बैंक (यूसीबी) को पीछे छोड़ दिया है. इस तरह ट्विटर (Twitter account) पर रिजर्व बैंक सबसे लोकप्रिय केंद्रीय बैंक हो गया है. दुनिया का पहला बैंक👇🇮🇳 रिजर्व बैंक के ट्विटर हैंडल पर उपलब्ध सूचना के मुताबिक उसके फॉलोअर्स की संख्या 27 सितंबर 2020 को 9.66 लाख थी, जो 22 नवंबर 2020 को 10,00,513 हो गई. हालांकि, रिजर्व बैंक अन्य केंद्रीय बैंकों की तुलना में ट्विटर से काफी देर से जुड़ा है, लेकिन उसने सबसे तेजी से यह कामयाबी हासिल की है. ट्विटर पर फॉलोअर...

पदवीधर मतदारसंघनिहाय उमेदवार

  मतदारसंघनिहाय उमेदवार पुणे पदवीधर अरुण लाड ( राष्ट्रवादी काँग्रेस ) संग्रामसिंह देशमुख भाजप प्रताप माने ( राष्ट्रवादी काँग्रेस बंडखोरी ) रुपाली पाटील ( मनसे ) शरद पाटील ( जनता दल ) सोमनाथ साळुंखे (वंचित बहुजन आघाडी ) श्रीमंत कोकाटे ( इतिहास संशोधक) डॉ.अमोल पवार ( आम आदमी पक्ष) अभिजित बिचुकले (अपक्ष) औरंगाबाद पदवीधर सतीश चव्हाण (राष्ट्रवादी ) शिरीष बोराळकर (भाजप) नागोरराव पांचाळ( वंचित) रमेश पोकळे (भाजप बंडखोर) नागपूर पदवीधर अभिजीत वंजारी (कॉग्रेस ) संदीप जोशी( भाजप) नितीन रोंघे ( विदर्भवादी उमेदवार ) राहुल वानखेडे ( वंचित बहुजन आघाडी ) पुणे शिक्षक जयंत आसनगावकर ( काँग्रेस) दत्तात्रय सावंत (अपक्ष) सम्राट शिंदे (वंचित) डॉ.सुभाष जाधव (एमफुक्टो) अमरावती शिक्षक  श्रीकांत देशपांडे (शिक्षक आघाडी ) मविआ पाठिंबा नितीन धांडे ( भाजप) दिलीप निंभोरकर (शिक्षक भारती) संगीता शिंदे (शिक्षण संघर्ष समिती) प्रकाश काळबांडे ( विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ) निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक जाहीर : 5 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस : 12 नोव्हेंबर अर्ज छाननी : 13 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज मागे घ...

कर्मचारी चयन आयोग (SSC) संयुक्त उच्चतर माध्यमिक स्तर (10 + 2) परीक्षा 202

SSC-CHSL  (10 + 2) ऑनलाइन फॉर्म 2020   संक्षिप्त जानकारी: कर्मचारी चयन आयोग (SSC) ने लोअर डिविजनल क्लर्क (LDC) / जूनियर सचिवालय सहायक (JSA), पोस्टल असिस्टेंट / सॉर्टिंग असिस्टेंट की भर्ती के लिए कंबाइंड हायर सेकेंडरी लेवल (10 + 2) परीक्षा 2020 आयोजित करने के लिए एक   की घोषणा की है। डाटा एंट्री ऑपरेटर (DEO) के रिक्त पद। वे उम्मीदवार जो निम्नलिखित रिक्ति के इच्छुक हैं और सभी पात्रता मानदंड पूरा कर चुके हैं वे नोटीफिकेशन पढ़, ऑनलाइन आवेदन सकते हैं। आवेदन शुल्क दूसरों के लिए: रु। 100 / - महिलाओं के लिए, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, पूर्व सैनिक उम्मीदवार: शून्य भुगतान मोड: ऑनलाइन / ऑफलाइन माध्यम से महत्वपूर्ण तिथियाँ ऑनलाइन आवेदन करने की तिथि शुरू: 06-11-2020 ऑनलाइन आवेदन करने की अंतिम तिथि: 15-12-2020 23:30 बजे तक ऑनलाइन के माध्यम से शुल्क के भुगतान की अंतिम तिथि: 23-12 बजे तक 17-12-2020   ऑफ़लाइन चालान की पीढ़ी के लिए अंतिम तिथि: 19-12-2020 23:30 बजे तक  चालान के माध्यम से शुल्क के भुगतान की अंतिम तिथि : 21-12-2020 कंप्यूटर आधारित परीक्षा की तिथि (टियर- ...

SSC CHSL Answer

SSC CHSL Answer 2020 - टियर I   संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा : कर्मचारी चयन आयोग (SSC) ने संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा 2019 के लिए टियर I टेंटेटिव उत्तर कुंजी जारी की है। टियर I परीक्षा 17 से 19-03-2020, 12 से 16 तक आयोजित की गई थी। 10-2020, 19-10-2020 से 21-10-2020 और 26-10-2020 और Representation की अंतिम तिथि 05 से 10-11-2020 है।  उम्मीदवार नीचे दिए गए लिंक पर अपनी SSC CHSL Answer की जांच कर सकते हैं👇 SSC CHSL Answer Key 2020 - Tier I Tentative Key  

13 वी ‘अर्बन मोबिलिटी इंडिया’ परिषद

गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाच्यावतीने 9 नोव्हेंबर 2020 रोजी 13 व्या ‘अर्बन मोबिलिटी इंडिया’ (UMI) परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. एक दिवस चालणारी ही परिषद आभासी पद्धतीने भरणार आहे. या वर्षीचा कार्यक्रम “शहरी गतिशीलतेतला उदयोन्मुख कल” या मुख्य संकल्पनेवर आधारित असून लोकांना सुलभ आणि सोयीस्कर वाहतूक सुविधा पुरवण्यासंदर्भात कोविड-19 महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या नाविन्यपूर्ण उपायांवर भर दिला जाणार. गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री हरदीप एस. पुरी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. पार्श्वभूमी भारतातले शहरीकरण ही 21व्या शतकाची वास्तविकता आहे, ज्याने जगातली सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताच्या विकासाला सुरुवात केली. परिवहन विभाग हा शहरी अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे. मात्र वेगाने वाढणारी गतिशीलता, गरजा आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता यामुळे वाहनांच्या मालकीपासून ते वाहन सामायिकरण आणि सार्वजनिक वाहतुकीकडे ओघ अपेक्षित आहे, त्यामध्ये बहू-पद्धती वेगवान संपर्क व्यवस्था आणि स्वच्छ...