- महाराष्ट्रातील एकुण जिल्हे :३६(३६ वा पालघर)
•महाराष्ट्रातील महानगरपालिका : २७(२७वी पनवेल)
•महाराष्ट्रातील नगरपालिका : २२६
•महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती : २८,८१३
•महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा : ३४(३४वी पालघर)
•महाराष्ट्रातील एकुण तालुके : ३५५ (३५८-मुं.उपनगर-अंधेरी, बोरिवली,कुर्ला हे फक्त प्रशासकीय कामासाठी तयार)
•महाराष्ट्रातील पंचायत समित्या : ३५१(पूणे,ठाणे, नागपूर, उल्हासनगर,अंधेरी, बोरिवली,कुर्ला या ठिकाणी नाहीत )
•महाराष्ट्राची लोकसंख्या : ११,२३,७४,३३३
•स्त्री : पुरुष प्रमाण : ९२९ : १०००
•महाराष्ट्रातील एकुण साक्षरता : ८२.९१%
•सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा : मुंबई उपनगर (८९.९१% )
•सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा : नंदुरबार (६४.४% )
•सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा : ठाणे
•सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा : सिंधुदुर्ग
•क्षेत्रफळाने मोठा जिल्हा : १)अहमदनगर २)पूणे ३)नाशिक ४)सोलापूर ५)गडचिरोली
•क्षेत्रफळाने लहान जिल्हा : १)मुंबई शहर २)मुंबई उपनगर ३)भंडारा ४)ठाणे ५)हिंगोली
•जास्त लोकसंख्येचा जिल्हा : पूणे
•भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण : ९.२८%
•महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते : आंबा
•महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते : मोठा बोंडारा
•महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता : हारावत
•महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता : शेकरु
•महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर : कळसुबाई (१६४६ मी.)
•महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी : ७२० किमी
सर्वात जास्त
१)रत्नागिरी -237 किमी
२)ठाणे +पालघर -127किमी
३)रायगड-122किमी
४)सिंधुदुर्ग -120किमी
५)बृहन्मुंबई -114किमी
_____________________
Comments
Post a Comment