:- विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भाषेचे शिवाजी :- विनायक जनार्दन करंदीकर - विनायक :- दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भाषेचे पाणिनी :- शाहीर राम जोशी - शाहिरांचा शाहीर :- ग. त्र.माडखोलकर - राजकीय कादंबरीकार :- गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर :- त्रंबक बापूजी ठोंबरे - बालकवी :- प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार :- राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम :- विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज :- निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम :- चिंतामण त्रंबक खानोलकर - आरती प्रभू :- आत्माराम रावजी देशपांडे - अनिल :- न. वा. केळकर - मुलाफुलाचे कवी :- ना. चि. केळकर - साहित्यसम्राट :- यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी :- ना.धो.महानोर - रानकवी :- संत सोयराबाई - पहिली दलित संत कवयित्री :- सावित्रीबाई फुले - आधुनिक मराठी कवितेच्या जननी :- बा.सी. मर्ढेकर - मराठी नवकाव्याचे/कवितेचे जनक, निसर्गप्रेमी :- कृष्ण शास्त्री चिपळूणकर - मराठीचे जॉन्सन :- वसंत ना. मंगळवेढेकर - राजा मंगळवेढेकर :- माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस :- नारायण वामन टिळक - रेव्हरंड टिळक :- सेतू माधवराव पगडी - कृ...