🏆 अर्थव्यवस्था 🏆
1 ऑक्टोबर 2019 पासून अंमलात आणली जाणारी प्रणाली, ज्याच्या अंतर्गत प्राप्तिकर विभागाकडून होणार्या सर्व प्रकारच्या संपर्कास लागू होणार – कागदपत्र ओळख क्रमांक (DIN) प्रणाली.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) सप्टेंबर 2019 मध्ये 300 व्या अॅडव्हांस्ड प्राइसींग अॅग्रीमेंट (APA) यावर स्वाक्षरी केली, जो या देशाशी संबंधित आहे - ब्रिटन.
🏆 पर्यावरण 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
भारतीय हवामान खात्याने (IMD) यावर्षीचा मान्सूनचा पाऊस 'सामान्यपेक्षा अधिक' असा वर्गीकृत केला आणि म्हटले आहे की या सालापासून यावेळी प्रथमच भारताने सर्वाधिक पाऊस नोंदविला – सन 1994 (यावर्षी मान्सूनचा हंगामी पाऊस हा त्याच्या लाँग पीरियड एव्हरेजच्या 110 टक्के इतका होता).
भारतीय हवामान खात्याच्या (IMD) मते, लाँग पीरियड एव्हरेज (LPA) ही सन 1961 ते सन 2010 दया कालावधीत पडलेला सरासरी पाऊस आहे, जो एवढा आहे - 88 सेंटीमीटर.
🏆 आंतरराष्ट्रीय 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
गूगल कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार, 2019-20 या आर्थिक वर्षासाठी अंदाजित केलेली आग्नेय आशियाची इंटरनेट अर्थव्यवस्था – 100 अब्ज डॉलर (39 टक्क्यांची वृद्धी).
जागतिक युवा शिखर परिषद 2019 या कार्यक्रमाचे ठिकाण - नवी दिल्ली, भारत.
🏆 राष्ट्रीय 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
भारत सरकारच्या नव्या नियमानुसार ITI प्रशिक्षणार्थींना मिळणारे किमान वेतन - दरमहा 5000 ते 9000 रुपयांपर्यंत (पात्रतेनुसार).
आसामच्या ‘राष्ट्रीय नागरिक नोंदणी’ (NRC) मधून वगळलेल्या व्यक्तींच्या मदतीकरिता भारतातल्या पाच राष्ट्रीय विधी विद्यापीठांनी स्थापना केलेले कायदेशीर मदत केंद्र – परिचय.
“गांधीयन चॅलेंज” हा अटल इनोव्हेशन मिशन, अटल टिंकरिंग लॅब आणि या संघटनेची प्रतिस्पर्धा आहे - संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF) भारत.
देशव्यापी ‘पर्यटन पर्व 2019’ या कार्यक्रमाचा मुख्य संदेश - ‘देखो अपना देश’.
2 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी ‘स्वच्छ भारत दिवस 2019’ कार्यक्रमाचा शुभारंभ केला - अहमदाबाद, गुजरात.
रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेल्या ‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत 2019’ या अहवालानुसार भारतातले सर्वात स्वच्छ रेल्वे स्थानक - जयपूर.
🏆 व्यक्ती विशेष 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
इंडिया टुडे सफाईगिरी समिट 2019 या कार्यक्रमात ‘सर्वात प्रभावी स्वच्छता दूत पुरस्कार’चा विजेता - सचिन तेंडुलकर.
आंतरराष्ट्रीय युवा समिती (IYC) कडून दिल्या गेल्या ‘राष्ट्रीय युवा आदर्श पुरस्कार’चे भारतीय विजेते - हमीद हाशमी (पुंछ) आणि मोनिका देवी इंगुदम (मणीपूर).
🏆 क्रिडा 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
प्रोफेशनल क्रिकेटर्स असोसिएशन (PCA) याचा ‘प्लेयर्स प्लेअर ऑफ द इयर 2019’ पुरस्काराचा विजेता - बेन स्टोक्स (इंग्लंडचा क्रिकेटपटू).
🏆 राज्य विशेष 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
या राज्य सरकारने चीनच्या एका संघाबरोबर धोलेरा क्षेत्रात चायना इंडस्ट्रियल पार्क उभारण्यासाठी सामंजस्य करार केला - गुजरात.
2 ऑक्टोबर रोजी ‘ग्रामीण सचिवालय प्रणाली’ अंमलात आणणारे राज्य - आंध्रप्रदेश (काकीनाडा जवळ करपा गावात).
🏆 विज्ञान व तंत्रज्ञान 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
तक्रारी नोंदविण्यासाठी ग्राहक कल्याण मंत्रालयाचे नवे मोबाइल अॅप - कंज्युमर अॅप.
🏆 सामान्य ज्ञान 🏆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आंतरराष्ट्रीय युवा समिती (IYC) - स्थापना: सन 2007 (21 फेब्रुवारी); मुख्य कार्यालय: दिल्ली.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) याचे स्थापना वर्ष – सन 1964.
एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (EESL) याचे स्थापना वर्ष – सन 2009 (10 डिसेंबर).
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) याचे स्थापना वर्ष – सन 1875.
ब्रिटन (UK) मधल्या प्रोफेशनल क्रिकेटर्स असोसिएशन (PCA) याचे स्थापना वर्ष – सन 1967 (संस्थापक: फ्रेड रुम्से).
संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (United Nations International Children's Emergency Fund OR UN Children's Fund -UNICEF) - स्थापना: 1946 (11 डिसेंबर); मुख्यालय: न्यूयॉर्क, अमेरिका.
Comments
Post a Comment