Skip to main content

Posts

Showing posts from October, 2019

मानव शरीर में तत्वों की मात्रा

1. ऑक्सीजन -- 65% 2. कार्बन -- 18% 3. हायड्रोजन -- 10% 4. नाइट्रोजन -- 3% 5. कैल्शियम -- 2% 6. फास्फोरस -- 1% 7. पोटेशियम -- 0.35% 8. सल्फर -- 0.25% 9. सोडियम -- 0.15% 10. क्लोरीन -- 0.15% 11. मैग्नीशियम -- 0.05% 12. कॉपर -- 0.05% 13. लोहा -- 0.004%

महाजनपदे

वैदिक कालखंडाच्या उत्तरार्धात म्हणजेच इ.स.पूर्व १००० ते ५०० च्या दरम्यान भारतात काही राज्ये अस्तित्वात होती, त्यांना 'महाजनपदे' असे म्हणत. त्यात मुख्य अशी 'सोळा महाजनपदे' अस्तित्त्वात होती.
             🏆 अर्थव्यवस्था 🏆 1 ऑक्टोबर 2019 पासून अंमलात आणली जाणारी प्रणाली, ज्याच्या अंतर्गत प्राप्तिकर विभागाकडून होणार्‍या सर्व प्रकारच्या संपर्कास लागू होणार – कागदपत्र ओळख क्रमांक (DIN) प्रणाली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) सप्टेंबर 2019 मध्ये 300 व्या अॅडव्हांस्ड प्राइसींग अॅग्रीमेंट (APA) यावर स्वाक्षरी केली, जो या देशाशी संबंधित आहे - ब्रिटन.                🏆 पर्यावरण 🏆 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ भारतीय हवामान खात्याने (IMD) यावर्षीचा मान्सूनचा पाऊस 'सामान्यपेक्षा अधिक' असा वर्गीकृत केला आणि म्हटले आहे की या सालापासून यावेळी प्रथमच भारताने सर्वाधिक पाऊस नोंदविला – सन 1994 (यावर्षी मान्सूनचा हंगामी पाऊस हा त्याच्या लाँग पीरियड एव्हरेजच्या 110 टक्के इतका होता). भारतीय हवामान खात्याच्या (IMD) मते, लाँग पीरियड एव्हरेज (LPA) ही सन 1961 ते सन 2010 दया कालावधीत पडलेला सरासरी पाऊस आहे, जो एवढा आहे - 88 सेंटीमीटर.              🏆...