MPSC | UPSC | Notes | Tests
सूचना: अचूक उत्तरासाठी १ गुण. चुकीच्या उत्तरासाठी ०.५ गुण वजा (1/2 Negative Marking). सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य नाही.
१. जोडीने येणारे शब्द ओळखा.
२. रोहन मोजके बोलतो. या वाक्यातील 'मोजके बोलणे' या शब्दासाठी योग्य असा शब्द खालीलपैकी कोणता?
३. खालीलपैकी प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे?
४. उंटांचा _______ वाळवंटातून जात होता. या वाक्यातील रिकाम्या जागी कोणता शब्द योग्य असेल?
५. रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे. या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यये कोणती?
६. गरूड हा उंच उडणारा पक्षी आहे. या वाक्यतील विशेषनाम ओळखा?
७. 'अंथरूण पाहून पाय पसरावे' या म्हणीचा अर्थ ओळखा.
८. वाहाने सावकाश चालवा. या वाक्याचा प्रकार कोणता?
९. खालीलपैकी प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे?
१०. 'आभाळ फाटणे' या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे?
११. 'कळीचा नारद' या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे?
१२. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. राधा माझी मैत्रीण आहे. ती सुंदर दिसते.
१३. असंतोष या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द ओळखा.
१४. खालीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे?
१५. 'श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे' या काव्यपंक्तीतील हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
१६. The car crashed _______ the divider.
१७. Where is the child _______ was crying?
१८. Don't put all your eggs in one basket
१९. Select the correctly spelt sentence.
२०. Tania's answer to something someone has said came immediately.
२१. They visited _______ Vivekananda Memorial Rock in Kanyakumari.
२२. Antonym of Ajar
२३. Reena said she liked the repeated decorative design on the table cloth.
२४. Select the correctly spelt sentence.
२५. Arrange the sentences to form a coherent paragraph. (A. For example... B. Thus, unless... C. Several factors... D. Another example...)
२६. To be like a fish out of water
२७. Arrange the sentences (A. The Indian elephant... B. That is because... C. In India... D. There are about 28,000...)
२८. Have you ever seen _______ rainbow?
२९. Naveen is in my class _______ in a different section.
३०. Synonym of Tranquil
३१. महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांच्या बाबतीत, खालीलपैकी कोणते सत्य नाही?
३२. पवन ऊर्जा क्षमतेनुसार भारताचे स्थान (REN21 2022) अहवालानुसार कितवे आहे?
३३. घटना आणि वर्षे यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्यरीत्या जुळवलेली नाही?
३४. खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते?
३५. भारतीय संविधानानुसार, केंद्रीय मंत्रीपरिषद ही सामूहिकरीत्या कोणाला उत्तरदायी असते?
३६. खालीलपैकी कोणते भारताच्या प्रमुख भौतिक वैशिष्ट्यांपैकी एक नाही?
३७. भारतीय संविधानातील समानतेच्या हक्कात खालीलपैकी कशाचा समावेश नाही?
३८. महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857 चा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील गटांच्या सहभागाची साक्ष देतो.
३९. मार्च 2022 च्या अखेरीस राज्याचे घोषित वनक्षेत्र 61,907.08 sq km होते, जे 2021 च्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे होते.
४०. भारतातील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांबाबत कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत?
४१. अंगामी ही _______ राज्यात आढळणारी एक महत्त्वाची जमात आहे.
४२. खालीलपैकी कोणते विधान रौलट कायद्याच्या संदर्भात योग्य नाही?
४३. ज्या ढिगाऱ्याखाली भगवान बुद्धांचे अवशेष दफन करण्यात आले होते, ते _______ म्हणून ओळखले जात होते.
४४. महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय _______ येथे आहे.
४५. महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय अर्थ-सदाहरित जंगलाची अंदाजे टक्केवारी किती आहे?
४६. P आणि Q हे एकाच बिंदूपासून सुरुवात करतात. P हा उत्तरेला 20m चालतो... Q हा उत्तरेकडे 45 m चालतो. P च्या स्थानाच्या संदर्भात, Q आता कोठे आहे?
४७. खालील मालिकेत पुढील स्थानी येणारी व तिला पूर्ण करणारी संख्या निवडा: 3, 16, 125, ?
४८. जर परवा गुरुवार असेल, तर कालच्या आधीच्या दिवशी कोणता दिवस होता?
४९. दिलेल्या शब्दातील अक्षरे वापरून तयार न होऊ शकणारा शब्द निवडा: STABLE
५०. आरसा XY वर धरला असता मिळणारी दिलेल्या आकृतीची योग्य दर्पण प्रतिमा निवडा.
५१. कौशल म्हणाला, "प्रशांतची आई ही माझ्या वडिलांच्या पत्नीची आई आहे." प्रशांतचे कौशलसोबत काय नाते आहे?
५२. खालील मालिकेत पुढील स्थानी येणारा व तिला पूर्ण करणारा अक्षरगट निवडा: PBCD, PCEG, PDGJ, ?
५३. प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येऊ शकेल व खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवू शकेल असे अक्षर निवडा: ?EAM, ?ICK, ?EASE, ?RUTH
५४. चार शब्दजोड्या दिलेल्या आहेत, ज्यांपैकी तिन्हींमध्ये एक विशिष्ट साधम्ये आहे आणि एक वेगळी आहे. ती वेगळी शब्दजोडी ओळखा.
५५. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येऊ शकणारा अक्षर-समूह निवडा: CDQ, EFR, GHS, ?
५६. ज्याप्रमाणे दुसरा अक्षर-समूह पहिल्याशी संबंधित आहे, त्याचप्रमाणे तिसऱ्याशी संबंधित असलेला पर्याय निवडा: LSX: NUZ :: GKQ:?
५७. खालील मालिकेत पुढील स्थानी येणारी व तिला पूर्ण करणारी संख्या निवडा: 8, 26, 80, 242, ?
५८. एका मुलाकडे बोट दाखवल मानस म्हणाला, "तो क्रिकेट खेळणारा मुलगा हा माझ्या वडिलांच्या बायकोचा मुलगा आहे." त्या क्रिकेट खेळणाऱ्या मुलाचे मानससोबत काय नाते आहे?
५९. खालील मालिकेत पुढील स्थानी येणारे व तिला पूर्ण करणारे अक्षर निवडा: B, D, F, H, ?
६०. खालील मालिकेत पुढील स्थानी येणारी व तिला पूर्ण करणारी संख्या निवडा: 7, 9, 13, 21, ?
No comments:
Post a Comment